सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.
उदाहरणे : पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो
समानार्थी : टपाल, पोष्ट
डाक व्यवस्था द्वारा लाई या ले जाई जाने वाली चिट्ठियाँ आदि।
Any particular collection of letters or packages that is delivered.
अर्थ : उतारू नेण्याकरता घोचे इत्यादी जागोजागी ठेवीन केलेली व्यवस्था.
उदाहरणे : लांब जाण्यासाठी पूर्वी डाक ही व्यवस्था होती.
सवारी का ऐसा प्रबंध जिसमें हर पड़ाव पर बराबर जानवर या यान आदि बदले जाते हों।
स्थापित करा
डाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daak samanarthi shabd in Marathi.